मुख्याध्यापक आणि झंम्प्या...





एका शाळेचे मुख्याध्यापक स्वत:ला खूप (अति) शहाणे समजत असत.

ते एकदा दहावी “अ”मध्ये येऊन मुलांना म्हणतात, “मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया कोण
हुशार आहे तुमच्यापैकी.”


झंप्याला उभं राहायला सांगून त्याला विचारतात, “मला सांग झम्प्या , जर आपल्या शाळेसमोर बॉम्ब
दिसला तर तू काय करशील?”

झंम्प्या : मास्तर, मी जरा वेळ वाट बघीन.
.
.
.
.
कुणी उचलून नेला तर ठीक, नाही तर तो उचलून मी तुमच्या केबिनमध्ये आणून

ठेवीन.



No comments:

Post a Comment