Amchi Boli Marathi
Menu
Home
MARATHI JOKES
MARATHI FESTIVAL
गण्या दारु पिउन...
गण्या दारु पिउन
घरी येतो..
वडिलांना संशय येऊ नये
म्हणून laptop उघडून
बसतो..
थोड्या वेळाने,
वडील
- गण्या, दारू पिऊन
आलायस का?
गण्या
- नाही हो..!!
वडील
- मग
माझी suitcase उघडून
काय type करतोयस?
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment