नवरा बायको....
बायको नवर्याला फोन
करते :(रागात) कुठे आहात
तुम्ही??
नवरा : काल
तुला सोन्याच्या दुकानातला नेकलेस
आवडलं
होतं,आणि माझ्याकडे पैसे
नव्हते ते घ्यायला.......आ
णि मी म्हंटलं होतं नंतर
घेईल तुला ते नेकलेस......
बायको : (प्रेमात)
हो..आठवतं ना हो ♥
नवरा :
त्या दुकानाच्या शेजारच्या सलून
मध्ये
दाढी करतोय....आलो थोडा वेळात
No comments:
Post a Comment