शिक्षिका - तु मोठा होऊन काय करणार आहे ?
विद्यार्थी - लग्न !!!
शिक्षिका - अरे, तस् नाही... माझे म्हणणे आहे की, तु काय बनणार आहे ?
विद्यार्थी - नवरदेव...
शिक्षिका - माझा म्हणणाचा अर्थ... तुला काय मिळवायचे आहे ?
विद्यार्थी - नवरी...
शिक्षिका - बावळट... माझा विचारण्याचा अर्थ आहे की, तु तुझ्या आई - वडीलांसाठी काय करशील ?
विद्यार्थी - सून घेऊन येईल.
शिक्षिका - गाढवा... तुझ्या आई-वडीलांची तुझ्या कडून काय इच्छा आहे ?
विद्यार्थी - एका नातवाची...
शिक्षिका - अरे देवा... तुझं आयुष्यात ध्येय काय आहे...
विद्यार्थी - हम दो, हमारे दो, जब तक तीसरा ना हो... !!!

No comments:
Post a Comment