लग्न झालेल्या व्यक्तीचे आपल्या सेक्रेटरीसोबत अफेअर




एका लग्न झालेल्या व्यक्तीचे आपल्या सेक्रेटरीसोबत अफेअर असते

.

.

एकदा ते दोघे डेटवर जातात. गप्पांच्या नादात रात्रीचे आठ वाजतात

.

.
घरी परत जातांना तो व्यक्ती आपले बूट आणि कपडे गवतावर रगडतो

.

.

घरी गेल्यानंतर बायको विचारते 'एवढा उशीर का झाला, कुठे गेला होता तुम्ही‘
.

.
व्यक्ती : मी तुझ्याशी खोटं बोलू शकत नाही.... माझे बाहेर एक अफेअर असून मी एका डेटवरून परत येत आहे...

.

.
बायकोने त्याच्याकडे पाहिले आणि मोठ्याने ओरडली: खोटारडे, क्रिकेट खेळून आला आहात ना....!!!


No comments:

Post a Comment