पाच वर्षाच्या मुलाचे 'लव्ह लेटर'
एक 5 वर्षाचा मुलगा पेपर वर काहीतर लिहत होता.... .वडील येतात आणि विचारतात...
वडील - काय लिहत आहेस रे??
मुलगा - माझ्या जानूला 'लव्ह लेटर'
वडील - अरे वेड्या पण तुला लिहता कुठे येतं!!!!
मुलगा - पप्पा...तिला तरी कुठं वाचता येतं!!!!
हे...प्रेम आहे हो पप्पा... तुम्हाला नाही समजणार.!!
No comments:
Post a Comment