चंगू आणि मंगू जंगलात जातात....
समोरून अचानक एक वाघ येतो...
मंगू प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईने माती फेकतो
आणि चंगु ला म्हणतो....
पळ चंगू पळ...!
.
.
.
.
.
.
.
.
चंगू चिढून मंगु ला म्हणतो....
मी का पळू?
माती तू फेकलीस त्याच्या डोळ्यांत…!
No comments:
Post a Comment