बंड्या आणि एअर होस्टेस चिंगी




पायलट बंड्या एकदा विमानात ANNOUNCEMENT केल्यानंतर माईक बंद करायला विसरला..

बंड्या आपल्या को-पायलटला



“मी आधी कॉफी पिणार आणि मग एअर होस्टेस चिंगीला कीस करणार..”

इतक्यात चिंगी पळत माईक बंद करायला जात असते आणि तोल जाऊन खाली पडते..

तितक्यात एक म्हातारा..

“बेटा…इतकी घाई करू नकोस…तो आधी कॉफी पिणार आहे”!!

No comments:

Post a Comment