राजकुमारला शाप...




एक २५ वर्षाचा राजकुमारला शाप

भेटला होता की तो वर्षातुन

एकच शब्द बोलु शकतो.
तो ५ वर्ष काहीच


बोलला नाय

आणि ५ वर्षापासुन
तो प्रतिक्षा करहोता ते फक्त एका २४

वर्षाचा राजकुमारीला साँगायला की"माझ
तुझावर खुप प्रेम आहे"..
जेव्हा तो हे शब्द बोलला ,
तेव्हा राजकुमारी बोलली...
.

.
.
.
.
.
.
.
.
मला ऐकु नाय आल परत
बोलशील का..
.
.
.
.
सत्यानाश :) :) :P

No comments:

Post a Comment